Psalms 104:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो खोर्यांतून झरे काढतो; ते डोंगरांमधून वाहतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो दऱ्यातून झरे वाहवितो; डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.