Psalms 104:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सर्व वनपशूंना प्यायला पाणी पुरवतात; त्यांवर रानगाढवे आपली तहान भागवतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; रानगाढवे आपली तहान भागवितात.