Psalms 104:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पानपक्षी तेथे वस्ती करतात. ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात; ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात.