Psalms 105:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते.