Psalms 105:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने त्याला महालाचा प्रशासक म्हणून नेमले, सर्व मालमत्तेवर त्याला अधिकार दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,