Psalms 105:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशासाठी की, त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या राजपुत्रांचा सल्लागार, आणि राजाच्या मंत्र्यांना बोध देण्यासाठी त्याची नेमणूक झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.