Psalms 105:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला; आणि उपरा म्हणून हाम वंशजांच्या देशात राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.