Psalms 105:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मिसर्‍यांच्या पाण्यांचे रक्त केले व त्यांतील मासे मारून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी इजिप्तच्या सर्व पाण्याचे रक्त केले, आणि परिणामतः त्यातील मासे मरून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले.