Psalms 105:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आज्ञा करताच गोमाश्या आल्या, त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते बोलले आणि गोमाश्यांचे, आणि कीटकांचे थवे प्रचंड प्रमाणात संपूर्ण देशावर आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.