Psalms 105:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने पावसाचे गारात रुपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले, आणि विजेच्या अग्निलोळांनी त्या राष्ट्रावर वर्षाव केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.