Psalms 105:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली, त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी देशातील सर्व हिरवळ खाऊन टाकली, आणि सर्व पिके गिळंकृत केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;