Psalms 105:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम पाळावेत, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. परमेशाचे स्तवन करा!2
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम व त्यांची आज्ञा दक्षतेने पाळतील. याहवेहची स्तुती असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.