Psalms 105:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावर राज्य करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.