Psalms 106:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून देवाने शपथ घेतली की ते वाळवंटात मरतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात खाली पाडीन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन.