Psalms 106:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाच्या माणसांनी स्व:तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे बळी भुतांना दिले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.