Psalms 107:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या जिवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो; ते मृत्युद्वाराजवळ पोहचतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना सर्व अन्नाचा तिटकारा वाटू लागला आणि ते मृत्यू दारात पोहोचले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.