Psalms 107:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आज्ञा करून वादळ उठवतो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.