Psalms 107:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले आणि खोल समुद्रात खाली टाकले. वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने त्यांच्या जिवाचे पाणीपाणी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.