Psalms 107:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावोत, आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा, आणि पुढार्‍यांच्या सभेत त्यांची महिमा गावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.