Psalms 107:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले. देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नद्यांचे रान करतो, पाण्याच्या झर्यांच्या जागी शुष्क भूमी करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात, आणि झरे आटवून त्यांची कोरडी भूमी करतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,