Psalms 107:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो वाळवंटाचे तळे करतो, व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत, आणि शुष्क भूमीचे वाहत्या झर्यात रूपांतर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.