Psalms 107:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे तो भुकेल्यांना वसवतो, ते वस्तीसाठी नगर तयार करतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले, व त्या लोकांनी तिथे वस्ती करून शहरे स्थापित केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.