Psalms 108:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे संगीतस्तोत्र. हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी गाईन, मी जिवेभावे स्तोत्र गाईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.