Psalms 108:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?