Psalms 108:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.