Psalms 109:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या स्तुतिपात्र देवा, मौन धरू नकोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा, तुम्ही मौन धारण करू नका,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.