Psalms 109:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना त्यांचे घर गमावू दे आणि त्यांना भिकारी होऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची मुले भीक मागत फिरोत, आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान्न करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची मुले भीक मागत भटकोत, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरातून ते बाहेर हाकलण्यात येवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.