Psalms 109:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कष्टाची कमाई परके लुटोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो; आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;