Psalms 109:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला पांघरायच्या वस्त्राप्रमाणे होवो, नेहमी वापरायच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला जखडून राहो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता त्याचे ते शाप त्याला वस्‍त्रांप्रमाणे पांघरूण टाकोत, एखाद्या कटिबंधासमान ते त्याला जखडून टाकोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.