Psalms 109:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे. मी खरोखरच दु:खी आहे आणि माझे ह्दयविदीर्ण झाले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी दीन व दरिद्री आहे; आणि माझे हृदय घायाळ झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी दीन आणि दरिद्री आहे, माझे अंतःकरण घायाळ झाले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.