Psalms 109:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे. माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपासाने माझे गुडघे लटपटत आहेत; माझे शरीर क्षीण झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उपासाने माझे गुडघे शक्तिहीन झाले आहेत; मी कातडी आणि हाडे यांचा सापळा झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.