Psalms 109:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मला साहाय्य कर; तू आपल्या दयेस अनुसरून मला तार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.