Psalms 109:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत. मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझाद्धेष करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी केलेल्या बर्याची परतफेड त्यांनी वाइटाने केली, व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते बर्याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.