Psalms 109:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी ठरो, आणि त्याची प्रार्थना पाप ठरो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो, त्याचीच प्रार्थना त्यास दंडाज्ञा देवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.