Psalms 109:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या शत्रूला लवकर मरु दे. त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे दिवस थोडे होवोत; त्याचा हुद्दा दुसरा घेवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत; त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;