Psalms 11:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा असा नाश केला तर काय होईल? मग चांगली माणसे काय करतील?.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?