Psalms 113:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि देव त्या लोकांना महत्व देतो. देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांना अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.