Psalms 114:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणार्या लोकांतून निघाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,