Psalms 114:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.