Psalms 115:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मृतक व चिरनिद्रा घेणारे, याहवेहची स्तुतिस्तोत्रे गात नसतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.