Psalms 115:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू. परमेशाचे स्तवन करा!1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो, आता आणि सदासर्वकाळ. याहवेहचे स्तवन करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.