Psalms 115:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.