Psalms 118:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो, परंतु याहवेहने मला साहाय्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.