Psalms 118:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी मरणार नाही तर जगेन, आणि याहवेहची कृत्ये विदित करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.