Psalms 118:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वराचे द्वार आहे; ह्यातून नीतिमान प्रवेश करोत
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहची दारे हीच आहेत; याच दारातून नीतिमान प्रवेश करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.