Psalms 118:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”