Psalms 119:153 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, माझे दु:ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.