Psalms 119:170 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.