Psalms 119:175 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, मला जगू दे आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.