Psalms 119:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.